पुणे | मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांवर अधिक दर आकारल्यास वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार दाखल करा, असं आवाहन सहाय्यक नियंत्रक नि. प्र. उदमले यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
मल्टिप्लेक्समध्ये जादा दराने पैसे आकारल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तक्रार दाखल करण्यासाठी 020-26137114 या क्रमांकावर फोन करा किंवा aclmpune@yahoo.in या ई-मेल आयडीवर तक्रार दाखल करावी.
दरम्यान, सोमवारी वैधमान विभागाकडून पुण्यातील मॉलमधील खाद्यपदार्थांची तपासणीही करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???
-9 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ होणारच; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
-…म्हणून राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही?
-उपसभापतीसाठी विरोधकांचा उमेदवार जाहीर; पाहा कुणाला मिळाली संधी…
-अखेर मरीना बिचवरच होणार करुणानिधींचे अंत्यसंस्कार