बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या बुधवार पेठेतील ‘तो’ व्यवसायही बंद!

पुणे | कोरोना विषाणूमुळे सर्वच स्तरावर मोठी खबरदारी घेतली जात असताना आता बुधवार पेठेत चालणारा वेश्याव्यवसायही बंद राहणार आहे. तिथं येणाऱ्या लोकांना सध्या प्रतिबंध करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरासह भारतात चितेंचं वातावरण आहे. राज्य सरकार या विषाणूला थोपवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहे. या विषाणूचा धसका वेश्या व्यवसाय करणाऱ्यांनीही घेतला आहे.

पुण्यातील बुधवार पेठेतील काही भागात वेश्या व्यवसाय चालतो. बुधवार पेठ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यापुढे हाच भाग येतो. मात्र कोरोनामुळे या भागातील व्यवसायही बंद राहणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं खासगी कंपन्यांना शक्य असेल तर वर्क फ्राॅम होमच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी काम करता येईल का? याची चाचपणी सुरु असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!

महत्वाच्या बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; जितेंद्र आव्हाडांच्या खात्यावरुन चुकीची माहिती प्रसारित

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत ते कौतुकास्पद!

1 मार्कानं PSI पदी हुकलेला वैभव राज्यात पहिला; अभिनंदनाचा होतोय वर्षाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More