सोलापुरात प्रकाश आंबेडकरांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, अर्ज भरण्यासाठी रवाना

सोलापुर | सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे असंख्य कार्यकर्त्यांचा गराडा यावेळी पाहायला मिळाला.

आंबेडकर पहिल्यांदा अकोल्यामधून लढणार असल्याच्या चर्चा होत होत्या मात्र त्यांनी सोलापूरमधून लढणार असल्याचं नंतर जाहीर केलं.

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे देखील आज सोलापुरमधून अर्ज भरणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पालघर नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकला मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे

गोपीनाथ मुंडेंचे आशीर्वाद घेऊन प्रितम मुंडे लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी रवाना

मी ब्राह्मण नावाआधी ‘चौकीदार’ लावू शकत नाही- सुब्रमण्यम स्वामी

-भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट, ‘यांना’ दिली उमेदवारी!

-भाजपला फटका ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश