पुणे | सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीच्या विरोधात पुण्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या संघटनांच्यावतीने पुण्यात भव्य मोर्चा काढण्यात आला.
वैभव राऊत आणि अटक केलेल्या इतर सनातनच्या साधकांच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यान चौक ते कसबा गणपती मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.
दरम्यान, पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यावर निष्पाप हिंदुत्वनिष्ठांवर होणाऱ्या खोट्या अन् निराधार आरोपांना विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, असं आंदोलन कार्यकर्त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान
-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा
-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात
-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत