Top News देश

दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…

photo credit- pixabay
photo credit- pixabay

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीमध्ये एका टीव्ही अभिनेत्री सोबत काही दारुड्यांनी गैरप्रकार केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात दारुड्यांनी अभिनेत्रीचा पाठलाग करत तिची छेड काढली. अभिनेत्री घरी पोहचताच संबंधीत आरोपींनी गाडीतून खाली उतरुन तिला गलिच्छ शिवीगाळ देखील केली.

टीव्ही अभिनेत्री प्राची तेहलान मंगळवारी रात्री आपल्य पतीसोबत घरी येत असताना काही दारुड्यांनी त्यांचा पाठलाग केला. नंतर अभिनेत्री तिच्या घरी पोहचताच आरोपींनी गाडीतून खाली उतरुन तिला गलिच्छ शिवीगाळ देखील केली.

प्राची तेहलानने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जेव्हा घडली तेव्हा सर्व आरोपी दारुच्या नशेत होते.

दरम्यान, प्राची ही आपल्या पतीसोबत नातेवाईकांच्या कडून आपल्या घरी परतत असताना हा गैरप्रकार घडला आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का?, हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा”

“शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का?

कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही- अमित शहा

अबबबब… आतापर्यंत गप्प असलेल्या सेलिब्रेटींना एकाकी फुटली वाचा

करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या