Top News मनोरंजन

बाबो! चालू मिटींगमध्ये बायकोला आवरला नाही नवऱ्याला किस करण्याचा मोह अन…; पाहा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/ Twitter video screenshot

मुंबई | जगभर हैदोस घालणाऱ्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन केलं होतं. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या कामगारांना घरूनच काम करायला सांगितलं होतं, म्हणजेच वर्क फ्रॉम होम . घरून काम करताना अनेक अडचणी आल्या यामध्ये घरातील सदस्यच काहीवेळा आपल्या कामात अडथळा आणायचे. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये घरून काम करत असताना संबंधित व्यक्तिच्या बायकोला त्याला किस करण्याचा मोह आवरला नाही.

बायकोने आपल्या पतीजवळ जात त्याला किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीला माहित नव्हतं की आपल्या पतीची मिटींग चालू आहे. पती मिटींगमध्ये बोलत होता आणि अचानक तिने आपल्या पतीला किस करण्याचा प्रयत्न केला मात्र पतीने तिला हटकलं आणि तो तिच्यावर संतापला. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

लॉकडाऊनमध्ये घरून काम करताना प्रत्येकाला काहीना काही अडचणी आल्या. मात्र काही मजेशीर गोष्टीही आपल्याला पाहायला मिळाल्या. या व्हायरल झालेला व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही काही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी व्हिडीओमधील पत्नीला मानलं पाहिजे असंही म्हटलं आहे.

दरम्याम, लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण आपापल्या गावी गेले होते. काही मुलांना आई-वडील शहरात नोकरीसाठी असल्याने गावाकडे राहता आलं नव्हतं. त्यांनी लॉकडाऊनमध्ये गावाकडे राहत शहरापेक्षा वेगळ्या वातावरणाचा आनंद घेतला.

 

थोडक्यात बातम्या-

शिवजयंती निमित्त खासदार अमोल कोल्हेंनी केला नवा संकल्प!

‘तु बोलतो किती, तुझी औकात किती….’; अमोल मिटकरींची पडळकरांवर बोचरी टीका

संजय राठोडांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

“आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवरून टिव टिव करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

गृहिणींचं बजेट कोलमडलं… सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या