मुंबई | मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना मीरा जोशीचे सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा तिच्या नव्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
नुकताच मीरा जोशीने तिचा एक डान्स व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटर शेअर केला. या व्हिडीओत ती चालू ट्रेनमध्ये छैया छैया या गाण्यावर थिरकताना दिसली आहे.
मीराच्या ह्या डान्स व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, मीरा जोशी ही छोट्या पडद्यावरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून मेनका नामक ग्रे शेड ही भूमिक साकारुन घराघरात पोहचली होती. आता ती ‘वृत्ती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
…तोपर्यंत देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी
“उतणार नाही मातणार नाही, तुम्हाला दिलेला शब्द कधीही खाली पडू देणार नाही”
“देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”
भाजपला आणखी एक झटका,’या’ माजी आमदाराने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
गॅस दरवाढीची मोदींच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा- रूपाली चाकणकर