मुंबई | बॉलिवू़ड इंडस्ट्रीमधील बड्या तारका सध्या ड्रग्जच्या प्रकरणात चौकशीच्या घेऱ्यात अडकल्या आहेत. अशातच मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचं एक ट्विट चांगलंच चर्चेत आहे.
अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘माल’ नाही तर, रसिकांचं ‘मोल’ महत्वाचं ठरतं, असं केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्रींची सध्या चौकशी चालू आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेनी ट्विट केलं आहे.
अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात “माल” नाही तर, रसिकांचं “मोल” महत्वाचं ठरतं….
— Kedhar Yeshodhara Shinde (@mekedarshinde) October 1, 2020
महत्वाच्या बातम्या-
शानदार हिट-मॅन! रोहितने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत केला ‘हा’ मोठा पराक्रम
भाजपच्या विनाशी वाटचालीस सुरुवात झाली- अमोल मिटकरी
‘हाथरसमधली घटना पाशवी! महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?’; राज ठाकरे कडाडले
रामाचं नाव घ्यायचं आणि कृती मात्र नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत- जयंत पाटील
Comments are closed.