बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पतीच्या बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् घडला अनपेक्षित प्रकार!

झारखंड | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिला एकमेकांशी वाद घालत तुंबळ हाणामारी करताना दिसत आहेत. कारण पतीच्या बेडरुममध्ये पत्नीने एका महिलेला रंगेहात पकडलं आणि पत्नीचा पारा चढला यामुळे तिने त्या महिलेला जाब विचारण्यास सुरूवात केली.

माहितीनुसार, ही घटना झारखंड मधील डालटनगंज येथील आहे. डालटनगंज येथे रेल्वेमध्ये काम करणारा अभय कुमार सिन्हा सरकारी क्वार्टरमध्ये राहतो. अभयची पत्नी त्याच्या मुलांसोबत रामगड येथे राहते. अभय कुमार आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत.

आपला पती दुसऱ्या एका महिलेबरोबर राहत असल्याची माहिती पत्नीला मिळते. यामुळे पत्नी अचानक पती राहत असलेल्या सरकारी क्वार्टरवर पोहोचते. तेव्हा पत्नीला आपल्या पतीच्या बेडरुममध्ये दुसरी महिला झोपलेली दिसते. यानंतर पत्नी त्या महिलेला जाब विचारण्यास सुरुवात करते. पुढे या दोघींच्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत होते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इतर काही लोक या दोघींचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. पत्नीने याप्रकरणी त्या महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभय कुमार सिन्हाच्या या वागणुकीमुळे त्याच्या पत्नीसह मुलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

सलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

फुकट बिर्याणी पुुण्यातील महिला डीसीपींच्या अंगलट; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

CBSE बारावीचा निकाल जाहीर; परंपरा कायम ठेवत मुलींनीच मारली बाजी

Maharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्ये जाहीर होणार बारावीचा निकाल

शरद पवार आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More