Top News

विधानसभेत भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्यात हमरीतुमरी

नागपूर | वृक्ष लागवडीच्या मुद्यांवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच हमरीतुमरी पाहायला भेटली. 

तब्बल अडीच वर्षानंतर छगन भुजबळ आज विधानसभेत दाखल झाले. तेव्हा त्यांनी वनविभाग आणि वृक्ष लागवडीच्या मुद्यांवरून मुनगंटीवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल चढवला.

झाडं लागवडीमध्ये आदीवासी पट्टयांमध्ये दुर्लक्ष होत आहे. तसंच सरकारने राज्याची आर्थिक स्थिती बिघडवलीय, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर संभाजी भिडेंवर कारवाई करू- मुख्यमंत्री

-…तर मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती- अजित पवार

-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश

-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या