नागपूर महाराष्ट्र

मुँह में राम बगल मे छुरी; भुजबळांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

नागपूर | गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, दलितांना मारता, तुमची नियत साफ नसून मुँह में राम बगल में छुरी, असं सर्व सुरू आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी भाजपवर टीकास्र सोडलं. ते नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

मनुवाद कायदा हीन होता म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. मात्र, आता पुन्हा मनुवादी कार्यक्रम सुरु झाले आहेत, असं ते म्हणाले.

दरम्यान, मनूने 97 टक्के लोकांना हीन वागणूक दिली, तरीसुद्धा त्याला भिडे गुरुजी श्रेष्ठ म्हणतात. हे काय सुरु आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर हिना हिंगाड बनणार साध्वी!

-भाजप नेते बिनकामाचे आहेत आणि मंत्री तर कठपुतली झालेत!

-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?

-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या