बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर मंडपात नवरदेवाचे फाडले कपडे अन्…; व्हायरल झाला व्हिडीओ

मुंबई |सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात. काही व्हिडीओ खुपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ असे असतात, त्यांना पाहिल्यांवर आपल्या अंगावर काटाच येतो.  लग्नातील अनेत गोष्टींचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले असतील असाच एक लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, प्रत्येकाच्या आयुष्यात काही जिगरी मित्र असतात. यांच्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. असे मित्र आपल्याला खूप जीव लावतात. तसेच ते जेवढा जीव लावतात तेवढीच आपली हटाईही करत असतात. अशाच प्रकारे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लग्न समारंभ चालू आहे. त्यामध्ये नवरदेवाला त्याचे मित्र येतात आणि आनंदाच्या भरात त्याचे कपडे फाडतात.

नवरदेव बसलेला असताना नवरदेवाचे मित्र त्याच्याजवळ आले. यामधील काहीजण त्याला शुभेच्छा देतात आणि अचानक त्यातील ड्रेस फाडायला चालू करतात. दोन- तीन जण पुर्ण ड्रेस फाडतात. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान, आपलेच मित्र असल्यामुळे नवरदेवही काही बोलू शकला नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

 

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान गरीब योजनेतून ‘या’ महिन्यापर्यंत जनतेला मिळणार मोफत राशन

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“लसीबाबत शंका उपस्थित करणारे भोळ्याभाबड्या बहीण-भावांच्या जीवनाशी खेळ करत आहेत”

ब्रेकिंग! पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, पाहा व्हिडीओ

देशातील खासगी रुग्णालयात ‘या’ किंमतीपेक्षा अधिक किमतीत लस विकता येणार नाही; पंतप्रधानांची घोषणा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More