Top News देश

‘या’ राज्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

नवी दिल्ली | जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अशातच केरळ राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची केली आहे.

केरळमध्ये कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

कोरोना लस मोफत देणारं तिसरं राज्य ठरलं आहे. याआधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी तर दुसरं राज्य म्हणजे मध्यप्रदेशमध्ये ऑक्टोबरच्या शेवटी याबाबतची घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, केरळमध्ये आज दिवसभरात 5 हजार 949 नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर सध्या केरळमध्ये  60,029 अॅक्टिव रूग्ण आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं”

‘हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?’; शिवसेना नेत्याने दिलेल्या धमकीवर भाजपचा सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांचा अवमान करणारे दानवे हे येडपट आणि भैताड- विजय वडेट्टीवार

‘जेव्हा एका स्त्रीचे…’; अमृता फडणवीसांनी सांगितलं त्या ट्रोल होण्याचं कारण

नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या