बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेशात यंदा सपा-बसपा जोमात, मोदी जाणार कोमात- TV9 & C- व्होटर सर्व्हे

लखनऊ |  उत्तर प्रदेशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसणार आहे तर सपा बसपाला मोठं यश मिळणार आहे, असा अंदाज TV9 आणि C- व्होटर सर्व्हेने व्यक्त केला आहे.

आखिलेश आणि मायावती या जोडगोळीला तब्बल 48 जागा, एनडीएला 28 तर युपीएला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे, असा अंदाज सर्व्हेने वर्तविला आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत योगी आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजपला तब्बल 72 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र भाजपची जोरदार पिछेहाट होताना दिसून येईल, असा सर्व्हेचा अंदाज आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश मोदींची दिल्लीची वाट बिकट करणार, असं सध्या तरी चित्र दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात यंदा महायुतीचा डंका वाजणार; काँग्रेस राष्ट्रवादीचे धाबे दणाणणार- TV9 & C व्होटर सर्व्हे

पुण्यातून प्रवीण गायकवाडांना उमेदवारी द्या; #PravinGaikwadforPune ट्रेंडिंगमध्ये…

-नगरमध्ये सुजय मोठ्या फरकाने जिंकणार; राधाकृष्ण विखेंना ठाम विश्वास

-राष्ट्रवादी एकट्या दुकट्याचा पक्ष नाही, मोदीजी तुम्ही काळजी करू नका; शरद पवारांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More