…म्हणून सुपर ओेव्हरमध्ये पुन्हा खेळण्याची इच्छा नाही- बेन स्टोक्स

लंडन | विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सने महत्वाची भुमिका बजावली. यामुळे त्याला सुपर ओव्हरमध्येही पाठवण्यात आलं होतं. पण यानंतर बेन स्टोक्सने पुन्हा कधीही सुपर ओव्हरमध्ये खेळण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं आहे.

सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी जाण्याची इच्छा नव्हती. पण कर्णधार इयॉन मॉर्गनच्या सांगण्यावरुन खेळण्यासाठी गेलो. यावेळी मला शॉवर रुममध्ये जाऊन स्वतःला पाच मिनिटांचा वेळ द्यावा लागला असल्याचं स्टोक्स म्हणाला आहे.

मी कर्णधार इयॉन मॉर्गन यांना जेसोन रॉय आणि बटलर यांना पाठवण्याचं सुचवलं होतं. पण डावा- उजवा कॉम्बिनेशनसाठी त्यांनी मला पाठवलं होतं, असं स्टोक्सने सांगतिलं आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात बेन स्टोक्सने 241 धावांचा पाठलाग करताना नाबाद 84 धावांची खेळी केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-हाफिज सईदला शोधण्यासाठी दोन वर्षात प्रचंड दबाव टाकण्यात आला- डोनाल्ड ट्रम्प

भाजपप्रवेशाच्या चर्चांवर विश्वजीत कदम यांचा मोठा खुलासा…!

-“शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच!”

-“काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको”

-मोदीजी तुमचे खूप खूप आभार…; कुलभूषण जाधव केसप्रकरणी सुषमा स्वराज यांना अत्यानंद

Loading...