Top News देश

राहुल गांधी म्हणतात, देशातील गरीब भुकेला आहे कारण…

नवी दिल्ली | जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत 94व्या स्थानी पोहोचलाय. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

राहुल गांधीनी यासंदर्भात ट्विट केलंय. त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “भारतातील गरीब भुकेला आहे, कारण सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात मग्न आहे”

2019मध्ये भारत 117 देशांच्या यादीत 102 या क्रमांकावर होता. तर यंदाच्या वर्षी 107 देशांच्या यादीत भारत 94व्या स्थानी पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटने दिली ही महत्वाची माहिती!

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- अनिल देशमुख

शरद पवार मराठवाडाच्या दौऱ्यावर, शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार

“प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या