Top News

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

मुंबई | ‘कराची स्वीट्स’ या दुकानाचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी केली होती. या मागणीसाठी साठी नांदगावकर यांनी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन मालकांना निवेदनही देण्यात आलं.

यावरून काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार? असा सवाल केलाय.

संजय निरूपम म्हणतात, भारतात चायनीज हॉटेलचा चीनशी काही देणंघेणं नाही. त्याचप्रमाणे वांद्र्यातील ‘कराची स्वीट्स’चं पाकिस्तानशी कोणतंही नातं नाहीये. हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?

“70 वर्ष जुन्या दुकानाचं नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी.” असंही निरूपम म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये!”

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

“मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीन राऊतांनी बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं”

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या