खुशखबर! 12 वी पास तरुणांना ‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Govt Jobs l तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. प्रधान आयुक्त केंद्रीय कर, हैदराबाद यांनी कर सहाय्यक, लघुलेखक आणि हवालदार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार 19 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोस्टाने किंवा वैयक्तिकरित्या देखील पाठवले जाऊ शकतात.

किती रिक्त जागा आहेत? :

टॅक्स असिस्टंट – 7 लेवल – 4
स्टेनोग्राफर ग्रेड- II – 1 लेवल – 4
हवलदार – 14 लेवल – 1

वेतन किती असणार? :

टॅक्स असिस्टंट – 25,500 – 81,100 रुपये
स्टेनोग्राफर – 25,500 – 81,100 रुपये
हवलदार – 18,000 – 56,900 रुपये

Govt Jobs l आयकर भरती 2024 साठी पात्रता निकष काय आहेत? :

टॅक्स असिस्टंट – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. डेटा एंट्रीचा वेग किमान 8000 असावा.
स्टेनोग्राफर ग्रेड- II – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष.

उमेदवारांनी या पत्त्यावर अर्ज पाठवावा :

The Additional Commissioner (CCA) O/o The Principal Commissioner of Central Tax, Hyderabad, GST Bhavan, L.B.Stadium Road, Basheerbagh, Hyderabad 500004

शैक्षणिक पात्रता काय आहे? :

हवालदार – कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष.

स्टेनोग्राफर ग्रेड II – 12 वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समतुल्य.

कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.

News Title : Income Tax Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या-

म्हाडा लॉटरीसाठी अशाप्रकारे करा अर्ज; घरांची किंमत किती असेल?

मोठी बातमी! विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

वजनामुळे विनेश फोगाट ठरली अपात्र, जाणून घ्या काय आहे नियम? :

विनेश फोगाट विरोधात कारस्थान?, कुटुंबाकडून फेडरेशनवर गंभीर आरोप

टाटा कंपनी भन्नाट फीचर्ससह सादर करणार सेन्सर कार; किंमत असणार सर्वांच्या बजेटमध्ये