Top News अहमदनगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या अडचणी वाढल्या!

अहमदनगर | सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकरणात फरारी असलेला मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. .

शहरातील एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्याविरूद्ध दाखल करण्यात आला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या सूनेने कोतवाली पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे.

बोठे याने वेळोवेळी आपला विनयभंग केल्याचं महिलेने म्हटलं आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी बोठेविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात जरे यांचा गळा चिरून खून झाला. हा खून बोठे याने सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी दबावाखाली मुख्यमंत्री पद स्वीकारलं; कोणालाही मुख्यमंत्री बनवा मला…”

…अन् ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली

“भाजपची ईडी आता सनम बेवफा झाली आहे; तिकडे फिरकलीच नाही”

मी त्यांना सांगितलं होतं, मात्र माझं कोणी ऐकलंच नाही- रोहित पवार

“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या