सोशल मीडियाचा वापर वाढवा; प्रियांका गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

लखनऊ | तुम्ही व्हॉटसअ‌ॅप, ट्विटर वापरता का? असा सवाल प्रियांका गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना विचारत सोशल मीडियावर सक्रीय होण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली आहे.

मतदारसंघात येणाऱ्या गावांतील किती लोक काँग्रेसला मतदान करतील?, असा सवाल प्रियांका गांधींनी विचारला आहे.

उत्तर प्रदेशातील प्रत्येक मतदार संघातील जाती आणि पोटजातींच गणित समजावून घ्या, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढील काळात काँग्रेसची कार्यप्रणाली बदलण्याचे संकेत प्रियांका गांधी यांनी दिले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो…

-बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंचा फडणवीसांवर पलटवार

प्रियांकांनी घेतला तब्बल 16 तास नेत्यांचा ‘मॅरेथाॅन’ क्लास; प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची भांबेरी

धोनिशिवाय कसं असेल क्रिक्रेटविश्व; आयसीसीनं केलं सुंदर काव्य!

-युती न झाल्यास शिवसेनेचं जास्त नुकसान; रामदास आठवलेंचं भाकित

Google+ Linkedin