मुंबई | खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येत आहे, मात्र त्या वाटपाला गती मिळावी यासाठी बँकांना तातडीने आदेश देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यासंदर्भात पाठपुराव्याचे आदेश पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे. मात्र बँकाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. राज्य सरकारने याबाबत गंभीर दखल घेतली असून केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असं त्या पत्रात लिहिलंय.
दरम्यान, केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यास या प्रक्रियेला निश्चितपणे गती येईल, असा विश्वास फडणवीसांनी या पत्रात व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा
-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड
-तुमचा ‘शुजात बुखारी’ व्हावा असे वाटते का?; भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी