Indian Army Kashmir - कुख्यात दहशतवादी काश्मीरमध्ये शिरल्याची माहिती, शोधमोहीम सुरु
- देश

कुख्यात दहशतवादी काश्मीरमध्ये शिरल्याची माहिती, शोधमोहीम सुरु

काश्मीर | लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी जुनैद मट्टू आपल्या साथिदारांसह जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये लपल्याची माहिती लष्कराला मिळालीय. त्याला शोधण्यासाठी लष्कराने शोधमाहीम हाती घेतलीय.

दरम्यान, पाकिस्तानच्या हद्दीतून होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. जवानांच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ जवानांसह १ नागरिक जखमी झालाय. जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात ही घटना घडलीय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा