भारतामुळे मला सलग 6 रात्री झोप लागली नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराची कबुली

दुबई | भारताविरुद्ध पराभव झाल्यामुळे मला सलग 6 रात्री झोप लागली नाही, अशी कबुली पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने दिली आहे. आशिया चषकातील पाकिस्तानच्या कामगिरीवर तो बोलत होता. 

संघाची कामगिरी खराब होत असेल तर कर्णधार म्हणून तुमच्यावर दबाव येणं साहजिक आहे. तो खेळाचाच एक भाग आहे. मात्र भारताविरुद्धच्या पराभवानंतर मला सलग 6 रात्री मला झोप लागली नाही, असं तो म्हणाला. 

दरम्यान, भारतानंतर बांगलादेशने देखील पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे पराभवाचा बदला घेण्याचं पाकिस्ताननं स्वप्ऩ अखेर स्वप्नच ठरलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून भाजपच्या राज्यमंत्र्यांचं फोटोसेशन

-दानवे लक्षात ठेवा, धुळेकरांनी सुरेश जैनांंचं पार्सल पुन्हा पाठवंल होतं!

-…म्हणून मी राजीनामा दिला; तारिक अन्वर यांचा खुलासा!

-सत्तेवर आल्यापासून मोदींची इच्छाशक्ती दिसली नाही- अण्णा हजारे

-राष्ट्रवादीला आणखी एक हादरा; पवारांची डोकेदुखी वाढली