बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून भारतीय संघ बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल!

नवी दिल्ली | पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासीत अली यांनी भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानला स्पर्धेतून बाद करण्यासाठी भारत बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल, असं त्यांनी म्हटलंय.

वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत यांचा सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित मानला जात आहेत. तर चौथ्या जागेसाठी पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये चुरस आहे.

इथं सगळ्या गोष्टी फिक्स असतात. भारताला पाकिस्तानची टीम सेमी फायनलमध्ये नको आहे. त्यामुळे ते बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम मॅच हारतील, असा आरोप बासीत अली यांनी केला आहे.

बासीत अली एवढ्यावरच थांबले नाहीत तर १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडची टीम पाकिस्तानविरुद्ध मुद्दाम हरली होती, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांची सावली असलेला ‘हा’ नेता राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत

-…म्हणून महेंद्रसिंग धोनीचं होतंय जोरदार कौतुक

-भारतीय संघाचा विजयरथ सुसाट; विंडीजचा १२५ धावांनी धुव्वा

-“मराठा आरक्षणाबाबतचा उच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य नाही”

-“माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला नांगरे पाटील आणि फडणवीस जबाबदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More