बर्मिंगहम | २०१९ च्या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताचा अखेर पराभव झाला आहे. यजमान इंग्लंड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने भारतापुढे ३३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताला निर्धारित ५० षटकांमध्ये ५ बाद ३०६ धावा करता आल्या.
सलामीवीर रोहित शर्माने १०९ चेंडूंमध्ये १०२ धावांची खेळी केली, मात्र ही खेळी वाया गेली.
या विजयामुळे इंग्लंडचं या विश्वचषक स्पर्धेतील आव्हान जिवंत राहिलं आहे तर पाकिस्तानची धाकधूक मात्र वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसनेच आम्हाला काढून टाकले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नव्या चेहऱ्यांना संधी देणार- अशोक चव्हाण
-गांधी परिवाराने ‘आम्ही म्हणजेच काँग्रेस’ ही भूमिका ठेऊन काँग्रेस टिकणार नाही- शरद पवार
-गिरीश महाजन म्हणतात… ‘कुणीही पक्ष सोडला तरी आम्हाला फरक पडत नाही’
-लोकसभेत भाजपचे उमेदवार मुख्यमंत्र्यांमुळे निवडून आले नाहीत- एकनाथ खडसे
Comments are closed.