बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अगाेदरच्या चेंडूला असं काही घडलं की पुढच्या चेंडूला डायरेक्ट विकेट…! पाहा व्हीडिओ

मेलबर्न | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. मात्र या सामन्यात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. भुवनेश्वर कुमार त्याच्या पाचव्या षटकांत गोलंदाजी करताना त्याने फिंचला एक बाॅल बाँलिंग लाईन पासून जवळपास 2 फूट लांबून टाकला त्याचक्षणी अ‌ॅरन फिंच आश्चर्यचकित झाला.

भुवनेश्वरच्या त्या चेंडूला फिंच न खेळता बाजूला झाला आणि पंचांनी त्या बाॅलला डेड् बाॅल घोषित केला, त्यामुळे भुवनेश्वर संतापला. 

त्याच्या पुढच्या बाॅलला त्याने पायचिताचं अपिल केलं आणि त्याच्या या अपिलाला दाद देत पंचांनी फिंचला पायचित घोषित केलं आणि भारतीय संघाने एकच जल्लोष केला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाची आता 110/4 अशी स्थिती आहे, भुवनेश्वरने 2 बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या सलामीविरांना माघारी धाडलं.

महत्वाच्या बातम्या-

-राहुल गांधीसोबत दिसणारी ही महिला खरोखर पाॅर्नस्टार आहे का?

-आश्वासनं देऊन पुन्हा त्याकडे ढुुंकूनही न पाहणं हेच ‘मोदीराज्य’- शरद पवार

-प्रकाश आंबेडकरांसाठी MIMच्या असदुद्दीन ओवैसींनी घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

-मग शिवस्मारकाचा छऴ करणाऱ्यांनाही ‘पटकून’ टाका; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

-अमित शहांना सदिच्छा देताना काँग्रेस नेते सत्यजित तांबेंचं वादग्रस्त ट्विट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More