बांगलादेशकडून भारताला विजयासाठी २६५ धावांचं आव्हान

Photo- Getty Images

लंडन | चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी २६५ धावांचं आव्हान दिलंय. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २६४ धावा केल्या.

बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही, अवघ्या ६ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. मात्र तमीम इक्बाल आणि मुस्तफिजूर रहीम यांनी बांगलादेशसाठी झुंज दिली. दोघे बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी बांगलादेशला २५० चा टप्पा ओलांडून दिला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या