मँचेस्टर | भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला पहिलं यश मिळालं आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलला अवघ्या एका धावेवर बाद करण्यात भारतीय संघाला यश आलं आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला हे यश मिळालं. विराट कोहलीने दुसऱ्या स्लीपमध्ये गप्टीलचा झेल घेतला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भुवनेश्वर कुमार आणि बुमराने पहिली दोन षटकं निर्धाव टाकून न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव आणला.
तिसऱ्या षटकात भुवनेश्वरने अवघी एक धाव दिली. त्यानंतरच्या षटकात बुमराने गप्टीलला अडथळा दूर केला.
महत्वाच्या बातम्या-
-पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली होती- अण्णा हजारे
-पुण्यातून 9 वर्षापुर्वी बेपत्ता झालेला तरूण छत्तीसगडमध्ये माओवादी कमांडर…
-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; राज्य सरकारकडून मोठी घोषणा
-विराट कोहली धोनीप्रमाणे ‘ही’ गोष्ट सहन करून शकत नाही- गौतम गंभीर
-15 जणांसमोर शूट झालेल्या न्यूड सीनबद्दल अभिनेत्री म्हणते…
Comments are closed.