पाकिस्तानवर पुन्हा मौका मौका म्हणण्याची वेळ, भारताकडून दारुण पराभव

बर्मिंगहॅम | चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर १२४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी ४८ धावात ३२४ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी खेळाडू तग धरु शकले नाहीत.

पाकिस्तानचा संपूर्ण डाव १६४ धावांमध्ये आटोपला.  तत्पूर्वी भारताकडून रोहित शर्मानं सर्वाधिक ९१, शिखर धवननं ६८, युवराज सिंगनं ५३ तर विराट कोहलीनं नाबाद ८१ आणि  हार्दिक पंड्यानं नाबाद २० धावांची खेळी केली. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

Comments are closed.