२० षटकं त्यानं धू-धू धुतलं, भारताचा दारुण पराभव

PHOTO- AFP

जमैका | एकमेव टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा दारुण पराभव केला. भारताने दिलेल्या १९१ धावांचा विंडिजने ९ गडी राखून यशस्वी पाठलाग केला. 

विराट कोहली, शिखर धवन, ऋषभ पंत आणि दिने कार्तिकच्या खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद १९० धावा केल्या.

मात्र वेस्ट इंडिजचा सलामीवीर इविन लेव्हिसनं ६२ चेंडूंमध्ये नाबाद १२५ धावांची खेळी करुन भारताच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या