महिला क्रिकेटमध्ये भारतच बाप, पाकिस्तानला हरवलं

AP Photo/Aijaz Rahi

डर्बी | इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटमध्ये भारतच बाप असल्याचं महिलांनी दाखवून दिलंय. पाकिस्तानी महिला संघाचा त्यांनी ९५ धावांनी धुव्वा उडवला.

प्रथम फलंदाजी करताना भारताला ९ जणींच्या मोबदल्यात फक्त १६९ धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे भारताची सगळी भिस्त गोलदाजांवर होती.

भारताच्या एकता बिश्तने विश्वास सार्थ ठरवत ५ बळी घेतले. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानी संघाचा अवघ्या ७४ धावात खुर्दा उडाला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या