खेळ

न्यूझीलंडच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायडूच्या पाठीवर आदळला, अन…, पाहा व्हीडिओ-

माऊंट मोऊनगुई | भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर भारताने चांगलीच पकड घेतली आहे. मात्र, या सामन्यादरम्यान एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला.

न्यूझीलंडच्या खेळाडूने सीमारेषेवरुन फेकलेला चेंडू थेट अंबाती रायडूच्या पाठीवर येऊन लागला. त्यामुळे तो चांगलाच कळवळल्याचं दिसलं.

रायडू स्टंपपासून खूप दूर होता तरीही त्याला चेंडू येऊन लागला, त्यामुळे विनाकारण त्याला चेंडूचा मार सहन करावा लागला.

दरम्यान, भारताने न्यूझीलंडसमोर 324 धावांचा डोंगर उभा केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसलं भुवया उंचावणारं चित्र

-“पतीच्या मृत्यूचे वृत्त ऐकून मी रडले नाही”

-काँग्रेस संपली असं समजू नका, अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादी, शेकापला इशारा

-चांगली खेळी करुनही ‘हिटमॅन’च्या पदरी निराशा, इतक्या धावांनी शतक हुकलं

-हे तर मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी- जितेंद्र आव्हाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या