भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्या उडवल्या, व्हिडिओ प्रसिद्ध

नवी दिल्ली | दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकवलाय. नौसेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून पाकच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात. या कारवाईचा व्हिडिओही भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलाय.

भारतील सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दरम्यान, पाकिस्तानने अशी कारवाई झालीच नाही, असा दावा केला आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या