मुंबई | भारताला 15 आॅगस्ट 1997 ला स्वातंत्र्य मिळालं होतं, असे अकलेचे तारे भाजपाच्या मिरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांनी तोडलेे आहेत.
मिरा भाईंदर महापालिकेतर्फेही 15 आॅगस्टला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी कागदावर लिहून आणलेलं भाषण वाचायला सुरूवात केली, तेव्हा त्या म्हणाला की, भारताला 1997 ला स्वातंत्र्य मिळालं होतं.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशलमीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केरळमधील मंत्रीही रस्त्यावर!
केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!
-पिंपरीत पोस्टर लावणारा ‘शिवडी’चा ‘मजनू’ अखेर सापडला
-जियोचा 1 सेंकदात 100 MB स्पीड; कशी कराल नोंदणी?
-केरळसाठी नितीश कुमारांचा मदतीचा हात; 10 कोटी रूपयांची मदत जाहीर