वॉशिंग्टन | सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत.
कोरोना व्हायरसपासून झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा भारताने लपवले आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. निवडणूकीत ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जोई बायडन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले, जर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन असते तर अमेरिकेत आज 20 लाख लोक मृत झाले असते.
महत्वाच्या बातम्या-
वायनरीत आला वाईनचा महापूर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘…त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?’; चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा
आयपीलमध्ये ऑरेंज आर्मीचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात
‘…पण याचा अर्थ तुम्ही तिचं घर पाडावं असा आहे का?’; उच्च न्यायालयानं बीएमसीला फटकारलं