बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!

रायपूर | भारत धर्मशाळा नाही, की येथे कोणीही येऊन घुसखोरी करेल, असं छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी म्हटलं आहे. ते ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनस्’ (एनआरसी) मुद्यावर बोलत होते. 

40 लाख लोकांपैकी जे लोक भारताबाहेरून आले होते. अशा लोकांनी त्यांचे नागरिकत्व सिद्ध करून दाखवावे किंवा ज्या ठिकाणाहून ते येथे आले, त्याठिकाणी पुन्हा परत जावे, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, जे कोणी लोक देशाचे नागरिकत्व सिद्ध करून दाखवू शकत नाही. अशा लोकांनी देशात राहू नये.

महत्त्वाच्या बातम्या–

-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?

-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे

-धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!

-…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More