देश

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन जया बच्चन आक्रमक; सरकारला धारेवर धरलं

नवी दिल्ली | भारत महिलांसाठी असुरक्षित देश बनत आहे. त्यावर सरकारचं काय म्हणणं आहे, असा सवाल विचारत समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी सरकारला धारेवर धरले. त्या राज्यसभेत बोलत होत्या.

तुम्ही मध्य प्रदेशमधील घटनांवर बोलता. कठुवामधील प्रकरणावर का बोलत नाही? तसंच ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेल्या अहवालानुसार आलेल्या अत्याचाराचे आकडे आणि तुमचे आकडे वेगळे कसे?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, विरोधकांनी जया बच्चन यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं.

महत्त्वाच्या बातम्या–

– वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारने धुडकावला- धनंजय मुंडे

-शिवसेनेचा मोदींवर ‘विश्वास’; विश्वासदर्शक ठरावात भाजपला मदत करणार!

-भाजपला दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरायची हौस आहे- राज ठाकरे

-पोलिसांनी आतताईपणा केला तर जनावरांच्या अटकेची भूमिका घ्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या