खेळ

…म्हणून आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार

नवी दिल्ली | भारत पाकिस्तान हे दोन क्रिकेट संघ बऱ्याच कालावधीनंतर आशिया चषकात आमने-सामने येणार होते. मात्र हा सामना आता रद्द होणार आहे.

आशिया चषकाचे वेळापत्रक या गोष्टीला कारणीभूत ठरले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामना 19 सप्टेंबरला होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने यावर टीका केली आहे. आशिया चषकातील सामने ठरवतांना डोक्याचा वापर केलेला दिसत नाही, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं

-नांदेडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; 10 ते 15 पोलिस जखमी

-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या