विदेश

भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान

इस्लामाबाद | भारत-पाकिस्तानमधील प्रश्न चर्चेने सोडवू, तसंच शांततेशिवाय प्रगती नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म्हणाले.

नुकतीच इमरान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या शपथविधीला भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे इमरान खान यांनी सिद्धूचे आभार मानले आहेत.

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धूनं या शपथविधीच्या वेळेस पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात

-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत

-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या