खेळ

…तरचं भारत-पाक संघ आमनेसामने भिडतील!

नवी दिल्ली | पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहिर झालं आहे. विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. मात्र क्रिकेटच्या या रणमैदानात भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांची ‘लढाई’ अनुभवता येणार नसल्याची शक्यता आहे.

दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांत खेळणार आहेत, त्यामुळे साखळी फेरी पार केल्यानंतरच हे दोन्ही संघ आमनेसामने येतील असा निर्णय आयसीसीने घेतला आहे.

2020 मध्ये होणऱ्या विश्वचषकाचं वेळापत्रक काल जाहीर झालं. भारत आणि पाकिस्तानसह 8 संघ विश्वचषकमधील सुपर 12 मध्ये खेळणार आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही प्रतिसस्पर्धी संघांची लढत बघण्यासाठी प्रेक्षकांना सेमिफायनल किंवा फायनलपर्यंत वाट बघावी लागणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-राजनाथ सिंहाचा ममता बॅनर्जींना फोन, दोघांमध्ये झाली बाचाबाची!

-राहुल गांधींसारख्या नेत्याची देशाला गरज; भाजप आमदाराचं वक्तव्य

YCMOUच्या पुस्तकात सावरकरांचा दहशतवादी म्हणून उल्लेख

-ममतांवर आरोप; शहांना पोहचली मानहानीची नोटीस

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचे भारतातील कार्यक्रम बंद?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या