भारतातील निवडणुका संपल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील- इम्रान खान

इस्लामाबाद | भारतातील आगामी निवडणुका संपल्यानंतर पाकिस्तानचे इतर देशांशी असलेले संबंध सुधारतील, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

पाकिस्तानने शांती आणि प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. पाकिस्तान चर्चेवर विश्वास ठेवणारा देश आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

आमचे सर्व देशांशी असलेले संबंध सुधारणार असून शांतीपूर्ण पाकिस्तान एक समृद्ध राष्ट्र बनेल, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते.

महत्वाच्या बातम्या-

मजुराला मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले, पुण्यातील संतापजनक प्रकार

भाजप शिवसेनेच्या संयुक्त सभांना आज सुरुवात?; नरेंद्र मोदी, योगी युतीचे स्टार प्रचारक

विरेंद्र सेहवाग भाजपकडून निवडणूक लढवणार नाही?

निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवलेंना मोठा धक्का?

-पेटीेेएमवर बंदी आणा, स्टॅच्यु ऑफ युनिटी चीनला माघारी पाठवा- जितेंद्र आव्हाड