दुबई | तीन सलग पराभवांनंतर चेन्नई सुपर किंग्जला विजयाचा सूर गवसला. या विजयामध्ये मराठमोळा गोलंदाज शार्दुल ठाकूर याने महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने त्यांचं कौतुक केलंय.
ठोकर खाऊनच माणूस ‘ठाकूर’ बनतो, असं गमतीशीर ट्विट करत शार्दूलच्या कामगिरीची स्तुती केली आहे.
18 व्या ओव्हरमध्ये शार्दूलने 2 विकेट्स काढल्या. चांगले सेट झालेले बॅट्समन लोकेश राहुल आणि निकोलस पूरन यांची विकेट्स त्याने पटकावली.
महत्वाच्या बातम्या-
“माझ्याजवळ गिरीश महाजनांची अनेक गुपितं, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”
‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार…’; शशी थरूर यांचा भाजपला टोला
नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली, म्हणाले…
पंजाब विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं असंही अनोखं शतक!