खेळ

कुलदीपनं असे चेंडू टाकले की न्युझिलंडचे खेळाडू त्याच्या तालावर नाचले!

माऊंट मोऊनगुई | आज झालेल्या भारत विरुद्ध न्युझीलंड एकदिवसीय सामन्यात कुलदिप यादवने चार बळी घेत, न्युझीलंडच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं.

कुलदिप यादवने 45 धावा देत न्युझीलंडचे टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, कॉलिंन डी ग्रॅन्डहोम आणि ईश सोडी या चौघांना बाद करत भारतीय संघासाठी मोलाचा वाटा उचलला.  

भारताने दिलेल्या 324 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. 

दरम्यान, भारताने सलग दसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या जोरावर दमदार विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ मंत्री वाचू शकल्या नाहीत मुख्यमंत्र्यांचा संदेश, म्हणाल्या यापुढे कलेक्टर वाचतील

-महाराष्ट्र पेटवणार; पुरंदरेंना पद्मविभूषण दिल्यानं आव्हाडांचा इशारा

न्युझीलंडविरुद्ध ही कामगिरी फक्त सेहवागला जमली आणि आता हिटमॅनला!

-“बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांना मी स्वप्नात दिसतो”

-ठाकरे की मणिकर्णिका??? पहिल्या दिवशी कुणाची कमाई जास्त…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या