बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित पुन्हा एकदा ‘हिट’; भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

Cricket World Cup 2019 | भारतीय संघाने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ६ गडी राखून पराभव केला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला २२७ धावाच करता आल्या. भारताने ४८ षटकात ४ गडी गमावत हे आव्हान सहज पार केलं.

भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांवर यशस्वी मारा केला. यजुर्वेंद्र चहलनं ४, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वरने प्रत्येकी’ २ तर कुलदीप यादवने १ बळी घेतला.

रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत १२८ चेंडूत शतक साजरं केलं. त्याचं हे तेविसावं शतक ठरलं. तो १२२ धावांवर नाबाद राहिला.

महत्वाच्या बातम्या

-सचिन तेंडुलकर म्हणतो, ‘भारताने ‘या’ खेळाडूपासून सावध रहावं’

-उद्धव ठाकरे विजयी खासदारांना घेऊन अयोध्येला जाणार

-मला मंत्रीपद मिळते म्हणून काहींच्या पोटात दुखते- रामदास आठवले

-हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील राजकारणात सक्रिय

-जगनमोहन रेड्डींची विमानतळावर एकाला 20 लाखांची मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More