बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या खात्यात अजून एक पदक, दिपक लाठेरची कांस्य कमाई!

गोल्ड कोस्ट | राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये भारताने सलग चौथं पदक मिळवलं आहे. वेटलिफ्टर दिपक लाठेरने 69 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे.    

दिपकचं सुवर्णपदक फक्त 4 किलो वजनाच्या फरकाने हुकलं म्हणून तो नाराजही झाला होता. मात्र 295 किलो वजन उचलत त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सध्या भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, एक रौप्य, आणि एक कांस्य अशी चार पदकं आहेत. चार पदकांसह भारत पदकांच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More