Top News

भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार- भारतीय सेना दल

नवी दिल्ली |  भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार, असं तीनही सेना दलाने घेतलेल्या एकत्रित पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

यावेळी पाकिस्तानी विमानांनी डागलेली मिसाईल्सचे पुरावे भारतीय सेना दलाने भर पत्रकार परिषदेेेेत सादर केले.

आम्हाला जे टार्गेट करायचे होते ते आम्ही केलं. याचे पुरावे आमच्याकडे आहेत, आता सरकारला ते पुरावे जेव्हा मांडायचे असतील, ते मांडतील असं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

भारतीय वायुसीमेत घुसण्यासाठी पाकिस्तानकडून एफ 16 विमानाचा वापर झाला, अशीही माहिती सेनादलांनी पत्रकार परिषदेत दिली.

महत्वाच्या बातम्या-

निवडणूका ठरलेल्या वेळातच होणार, निवडणूक आयोगाचे निर्देश

“कोल्हापुरातून शिवसेनेचा खासदार निवडून आणा; लागेल ती मदत करू”

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या