मुंबई | भारतातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व भारतीयांनी इमान जिंवत ठेवायला हवं, असं समाजवादी नेते खासदार शरद यादव यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
शिक्षक मतदारसंघातून आमदार कपिल पाटील हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्या निमित्ताने मुंबईत संकल्प मेळावा आयोजित केला होता. तेव्हा ते बोलत होते.
देशातील सर्व मतदारांनी चांगल्या माणसांना मते द्यायला हवी, तरच आपण सध्याच्या अघोषित आणीबाणीचा सामना करू शकू आणि मनुवादी शक्तींचा पराभव करू, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-पोलीस गणवेशावर टिळा, गंडा-दोरे नकोत; आयुक्तांचे आदेश
-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्वाचा मृत्यू!
-अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!
-यशवंत सिन्हांचा मुलावर हल्लाबोल; जयंत सिन्हांना म्हटले नालायक!
-राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही- संभाजी भिडे