लंडन | भारत-इंग्लड यांच्यात 1 ऑगस्टपासून कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात होत आहे. त्या अगोदर भारताचा सामना एक्सेस कौंटी संघाविरुद्ध केम्सफोर्ड येथील कौंटी क्रिकेट मैदानावर खेेळवला जणार आहे.
कौंटी क्रिकेट मैदानावरील पिच आणि आऊटफिल्ड खराब असल्याने भारताने सामन्याचा चौथा दिवस रद्द केला आहे. हा सामना फक्त 3 दिवस खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी पिच पाहाणी केल्यानंतर हा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आंदोलन हिंसक होण्यास मुख्यमंत्री जबाबदार, राजीनामा द्यावा- विखे-पाटील
-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!
-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा
-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल
-सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!