आरोग्य देश

आज डाॅक्टरांचा संप, नॅशनल केमिकल कमिशन बिलाला विरोध

मुंबई |  केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नॅशनल केमिकल कमिशन बिलाला इंडियन मेडिकल असोसिेएशनं विरोध केलाय. याविरोधात आज देशभर संप पुकारण्यात आला आहे. 

मागण्या मान्य न झाल्यास संप अधिक तीव्र करू, असा इशारा असोसिएशनने दिला आहे. दरम्यान, आपत्यकालीन व्यवस्था सुरू राहणार आहे.

या बिलामध्ये बऱ्याच त्रुटी असून याविरोधात असोसिेएशनने निवेदन देऊनही सरकार कठोर  पावले उचलत नसल्याने संप करण्याचा निर्णय घेतला आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. रवी वानखेडकर यांनी सांगितले.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या