भारतीय लष्कराकडे १० दिवस पुरेल इतकाही दारुगोळा नाही!

Army
संग्रहित फोटो

नवी दिल्ली | चीन आणि पाकिस्तान सीमेवर संघर्षाचे मळभ दाटलेले असताना एका धक्कादायक रिपोर्टने सरकारची झोप उडवलीय. भारतीय लष्कराकडे १० दिवस पुरेल इतकाही दारुगोळा नाही, अशी धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आलीय.

जानेवारीत कॅगने यासंदर्भात तपासणी केली होती. त्यामध्ये कॅगला धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. कॅगने हा अहवाल नुकताच संसदेत मांडल्यानंतर एकच खळबळ उडालीय. 

२०१३ मध्ये १० दिवसांच्या अवधीसाठी १७० च्या तुलनेत ८५ दारूगोळा (५० टक्के) उपलब्ध होता. आता तो १५२च्या तुलनेत ६१ (४० टक्के) उपलब्ध आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या